कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २च्या वीकेंडच्या डावात शिवानी सतत वीणाला टार्गेट करत असल्यामुळे तू वीणाबाबत Obsessed आहेस असं वक्तव्य मांजरेकरांनी केलं. तर घरात सतत होणाऱ्या भांडणांबाबत देखील त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. Reporter -Kimaya Dhawan, Video Editor - Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi.